-
लोकप्रिय मराठी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि अभिनेत्री तन्वी कोलते (Tanvi Kolte) यांचं नवीन फोटोशूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
या खास फोटोशूटसाठी गौतमीने सुरेख हिरव्या रंगाची बांधणी साडी नेसली आहे, तर तन्वी आकाशी रंगाच्या कॉटन साडीत अतिशय सुंदर दिसत आहे.
-
या लूकला साजेसे असे मोजकेच दागिने दोन्ही अभिनेत्रींनी परिधान केले आहेत.
-
सोशल मीडियावर चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा भरभरून वर्षाव केला आहे.
-
दोन्ही कलाकार मराठी मनोरंजन विश्वात आपापल्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात.
-
तन्वीने याआधी काही मराठी मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
-
‘बिग बॉस मराठी’मधील सहभागामुळे तन्वी खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)
दीडशे किलो बटाटे, चटणीची खास रेसिपी- चेंबूरच्या नंदू वडापावची गोष्ट!