-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) ही प्रेक्षकांची अत्यंत लाडकी मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मोनिका दबाडे (Monika Dabade) एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
-
मोनिकाने नुकतीच एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या प्रसंगी मोनिकाने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा आरी वर्क ब्लाऊज परिधान केला होता.
-
या पारंपरिक नऊवारी लूकवर मोनिकाने अतिशय सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
-
हे फोटो शेअर करत मोनिकाने “तू नार सखे सुकुमार, नजरेत तुझ्या तलवार” असे सुरेख कॅप्शन दिले आहे.
-
मोनिकाच्या या मंगळागौरी विशेष लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे/इन्स्टाग्राम)
Numerology: लग्नानंतरही आईची मर्जी राखतात ‘या’ तारखेला जन्मलेली मुलं, कधीच एकटं पडू देत नाहीत; बायकोपेक्षा आईच्या मताला देतात अधिक किंमत!