-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी (Rutuja Kulkarni) ‘अवंतिका रणदिवे’ ही भूमिका साकारत आहे.
-
ऋतुजाने नुकतीच ‘चला खेळूया मंगळागौर’ या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी ऋतुजाने खास पारंपरिक मराठमोळा लूक केला होता.
-
ऋतुजाने गुलाबी काठ असलेली सुंदर पिवळ्या रंगाची नऊवारी पैठणी नेसली होती.
-
या फोटोंना ऋतुजाने “नाथing Like नऊवारी” असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
ऋतुजाच्या या मंगळागौर लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
तुम्हाला शौचासाठी किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या एका सवयीवरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी!