-
गिरिजा प्रभू (Girija Prabhu) ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta TV Serial) या अत्यंत गाजलेल्या मालिकेत ‘गौरी’ ही मुख्य भूमिका साकारून गिरिजा घराघरात पोहोचली.
-
गिरिजाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये गिरिजाने हिरव्या रंगाचा सुंदर डिझायनर पैठणी लेहेंगा परिधान केला आहे.
-
या पैठणी लेहेंग्यावर गिरिजाने भरजरी दागिन्यांची उत्तम साथ दिली आहे.
-
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर गिरिजाने हा खास लूक केला होता.
-
याआधी गिरिजाने स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu, Kaay Zaalis Tu TV Serial) या मालिकेतही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
गौरव मोरे, विशाखा सुभेदार अन् ओंकार भोजने; कोणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले…