-
सोशल मीडियावर सध्या ‘८०s Vibe’ किंवा रेट्रो स्टाईल AI फोटोंची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे.
-
याच ट्रेंडला फॉलो करत काही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी आपले ८०च्या दशकातील AI लूक मधील फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे सुंदर आणि विंटेज फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री उर्मिला कानेटकरचा ८०च्या दशकातील हा खास रेट्रो लूक!
-
अभिनेत्री मयुरी देशमुखची लक्षवेधी रेट्रो स्टाईल…
-
‘नॅशनल क्रश’ फेम अभिनेत्री रसिका सुनीलचा खास रेट्रो लूक.
-
अभिनेत्री तेजश्री प्रधानचा हा रेट्रो AI अवतार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS