-
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाचे अत्यंत थाटामाटात आगमन झाले आहे.
-
मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी आपल्या घरी मोठ्या भक्तिभावाने आणि थाटात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज हिच्या दादर येथील निवासस्थानी बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अत्यंत साध्या, सुंदर आणि प्रसन्न वातावरणात गणपती बाप्पाची मूर्ती बसवली आहे.
-
‘आई कुठे काय करते’फेम अभिनेत्री रूपाली भोसलेच्या घरीही यंदा पारंपरिक पद्धतीने बाप्पाची प्रतिष्ठापना झाली आहे.
-
अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने अत्यंत दिव्य आणि मनमोहक वातावरण निर्माण झाले आहे.
-
यंदा अभिज्ञा भावे आणि तिच्या पतीने आपल्या घरी ‘कृष्णरूपी’ गणपती बाप्पाची अत्यंत आकर्षक मूर्ती प्रतिष्ठापित केली गेली आहे.
-
‘बाप्पाचे आगमन’ असे म्हणत छोटी सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर बाप्पाच्या आगमनाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले असून, तिने चाहत्यांसाठी बाप्पाचा पहिला फोटो पोस्ट केला आहे.
-
महाराष्ट्रात सर्वत्रच आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याचे जल्लोषात आणि कौटुंबिक वातावरणात स्वागत केले जात आहे. (सर्व फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
वय वाढलं तरी चालणं-उठणं राहील सोपं, गुडघेदुखीचा त्रास होणार नाही! माधुरीच्या नवऱ्याने सांगितलेले ५ सोपे उपाय करा; ‘ही’ ४ अक्षरे लक्षात ठेवा!