-
बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते, तसेच तिचे नाव सांगलीच्या ऐतिहासिक पटवर्धन घराण्याशी संबंधित आहे.
-
पटवर्धन घराण्यातील मंदिरातील एका धार्मिक विधीवरून भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबात मतभेद झाल्याची चर्चा रंगली आहे. भाग्यश्रीने सांगलीतील गणपती बाप्पाचे दर्शन घेत विशेष पूजा केली होती .
-
भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दस्सानी हिने या धार्मिक पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अवंतिकाने या फोटोंना ‘बाप्पाचा हात आणि आईची साथ’ अशी अत्यंत भावूक कॅप्शन दिली आहे.
-
पूजेदरम्यान भाग्यश्रीने अत्यंत आकर्षक जांभळ्या रंगाची लाल काठांची पारंपरिक पैठणी साडी परिधान केली होती.
-
तिची मुलगी अवंतिका हिने अत्यंत मनमोहक पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसून पारंपरिक सौंदर्य जपले होते.
-
कुटुंबातील वादाच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अवंतिकाची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्: अवंतिका दस्सानी/इन्स्टाग्राम)
US Midterm Elections 2026 Results Live Updates: अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात; ट्रम्प यांची राजकीय परीक्षा, निकाल काय?