-
हिंदी, तेलुगू आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने नावारूपाला आलेली लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या विशेष चर्चेत आली आहे.
-
मृणालने परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या चमकदार टिशू साडीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या सौंदर्याची प्रशंसा होत आहे.
-
या पारंपरिक साडीवर तिने नक्षीदार ब्लाउज परिधान केला असून त्यावर अत्यंत सुरेख आणि नाजूक वर्क करण्यात आले आहे.
-
गळ्यात घातलेला पारंपरिक मोत्यांचा चोकर हार आणि मॅचिंग कानातले तिच्या या रॉयल लूकला अधिकच भव्य बनवत आहेत.
-
केसांचा आंबाडा बांधून त्यात लावलेली गुलाबी फुले तिच्या सौंदर्याला आणि पारंपरिक पेहरावाला एक वेगळाच नजराणा देत आहेत.
-
तिचा हा साडीतील सोज्वळ आणि आकर्षक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.
-
मृणाल ठाकूरचा हा नवीन साडीतील अवतार सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्: मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”