-
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची जोडी मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली असून, त्यांच्या पारंपरिक फोटोशूटची सध्या मोठी चर्चा आहे.
-
अक्षयाने सुंदर लाल रंगाची पारंपरिक साडी नेसली असून, त्यावर सोनेरी दागिने, नथ आणि हिरवा चुडा परिधान करून सुरेख लूक केला आहे.
-
हार्दिक जोशीने जांभळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान करीत अतिशय राजबिंडा व आकर्षक पारंपरिक लूक केला आहे.
-
या फोटोशूटमध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून, हसतमुख चेहऱ्याने चालताना दिसत आहेत. त्यांची केमिस्ट्री अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
-
अक्षयाचा हा मराठमोळा आणि साधा-सोपा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून, सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे प्रचंड कौतुक होत आहे.
-
हार्दिकचा कुर्त्यामधील हा नवा आणि देखणा लूक त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून, त्याला भरभरून पसंती मिळत आहे.
-
दोघांच्या या एकत्रित पारंपरिक फोटोशूटमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत असून, फोटोवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: thepawanshinde/इन्स्टाग्राम)
भारताचा पाकिस्तानवर एका विकेटने रोमहर्षक विजय! U19 आशिया चषक चॅम्पियन ठरले; १ चेंडू ३ धावांची गरज अन्…; मोहितने कसा जिंकून दिला सामना?