-
झी मराठी वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेतील अभिनेत्री ट्विंकल यादवने तिच्या ‘गौरी’ या पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
अभिनेत्री ट्विंकल यादव ही तिच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
मालिकेतील तिच्या भूमिकेसोबतच तिचा रिअल लाईफमधील साधा आणि आकर्षक अंदाज नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.
-
या फोटोंमध्ये ट्विंकलने नेसलेली गुलाबी रंगाची साडी तिच्यावर खूपच खुलून दिसत आहे.
-
नाकात छोटीशी नथ आणि कपाळावर छोटी टिकली लावून तिने पारंपरिक मराठी संस्कृतीचा सुरेख टच जपला आहे.
-
केसांचा आंबाडा बांधून त्यावर पांढऱ्या मोगऱ्याचा सुगंधी गजरा माळल्याने तिचा लूक अधिकच आकर्षक वाटतो.
-
ट्विंकलचा हा मराठमोळा आणि सोज्वळ लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ट्विंकल यादव/इन्स्टाग्राम)
MPSC: तुकाराम मुंढेंकडून मोठ्या कारवाईची संकेत, आयोगातील दोन सदस्यांची चौकशी, सरकारकडे शिफारस करून…