-
मराठी टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूर्णिमा डे तिच्या खास अंदाज आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते.
-
सध्या ती झी मराठीवरील बहुचर्चित मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
-
या मालिकेत ती ‘अधिरा’ ही व्यक्तिरेखा साकारत असून तिच्या अभिनयाचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत.
-
तिने नुकतेच एक खास फोटोशूट केले असून ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
तिने परिधान केलेला डिझायनर तपकिरी रंगाचा घागरा आणि मॅचिंग चोळी तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
या सिक्विन वर्कच्या घागऱ्यासोबत तिची कोल्ड-शोल्डर स्लीव्हज डिझाईन लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.
-
तिचा हा घागरा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: पूर्णिमा डे/इन्स्टाग्राम)
गौरव मोरे, विशाखा सुभेदार अन् ओंकार भोजने; कोणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले…