-
वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) ही एक लोकप्रिय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री असून ती एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगनादेखील आहे.
-
आपल्या सहजसुंदर अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर वैदेहीने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
नुकतेच वैदेहीने मॉरिशसच्या नयनरम्य समुद्रकिनारी ग्लॅमरस लूकमध्ये एक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैदेहीने सोनेरी रंगाचा आकर्षक डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
या फोटोंना वैदेहीने ‘Mauritius Waters…Day Light!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मॉरिशस हा हिंद महासागरातील पूर्व आफ्रिकन किनाऱ्याजवळ वसलेला एक अतिशय सुंदर बेट-देश आहे.
-
हा देश आपल्या पांढऱ्या वाळूचे किनारे, निळेशार समुद्र, प्रवाळाच्या खडका रांगा आणि समृद्ध संस्कृतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
चिकन की मटण? काय खाणं जास्त फायदेशीर आहे? दोन्हीमधील पोषणमूल्यांचा फरक जाणून घ्या