-
झी मराठीच्या प्रेक्षकांचा आवडता सोहळा म्हणजेच ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ (Zee Marathi Awards 2026).
-
या सोहळ्याच्या आधी आयोजित करण्यात आलेली ‘नॉमिनेशन पार्टी’ (Nomination Party) ही एका ग्लॅमरस पिकनिकच्या थीमवर पार पडली.
-
‘लक्ष्मीनिवास’ मालिकेतील अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा जांभळ्या गाऊनमधील हटके लूक.
-
अभिनेत्री गौतमी देशपांडेचा पांढऱ्या आणि गुलाबी गाऊनमधील हटके लूक.
-
‘तारिणी’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनारचा पांढऱ्या स्कर्ट-टॉपमधील हटके लूक.
-
‘तुला जपणार आहे’ मालिकेतील अभिनेत्री तनिष्का विशेचा वन-पीस ड्रेसमधील हटके लूक.
-
‘सनई चौघडे’ मालिकेतील अभिनेत्री जुई गोगरीचा हिरव्या वन-पीस ड्रेसमधील लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
गरम होत असताना अंगावर पांघरून घेणाऱ्या व्यक्तींबद्दल मानसशास्त्र काय सांगते?