-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
लक्ष्मी निवास’ ही कथा स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या एका मध्यमवर्गीय दांपत्याची आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य (Pallavi Vaidya) ‘रेणुका’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
पल्लवीने नुकतीच ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’च्या नामांकन सोहळ्याला (Zee Marathi Awards 2026 Nomination Party) खास हजेरी लावली होती.
-
यंदाच्या या सोहळ्याची थीम ‘ग्लॅमरस पिकनिक’ (Glamorous Picnic Theme) अशी ठेवण्यात आली होती.
-
या नामांकन सोहळ्यासाठी पल्लवीने पिवळ्या रंगाचा आकर्षक डिझायनर गाऊन परिधान केला होता.
-
या पिवळ्या गाऊनवर पल्लवीने केलेला हलका मेकअप आणि केलेली सुंदर हेअरस्टाईल तिच्या लूकला अधिकच खुलवत होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : पल्लवी वैद्य/इन्स्टाग्राम)
Video: ‘भारत समिट’मधील परदेशी पाहुण्यांच्या अनुपस्थितीबद्दल राहुल गांधींनी मागितली माफी; परराष्ट्र मंत्रालयाचेही प्रत्युत्तर