-
अभिनेत्री व मॉडेल हेमल इंगळे ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत सुंदर, प्रसिद्ध व लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखली जाते.
-
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे.
-
प्रसिद्ध फोटोग्राफर तन्मय याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हेमल इंगळेचे हे नवे आकर्षक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये हेमलने पांढऱ्या रंगाचा सुंदर फ्लोरल प्रिंटेड वन-पीस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
-
तिच्या या वन-पीस ड्रेसवर निळ्या, पिवळ्या, गुलाबी, नारंगी व हिरव्या रंगाची रंगीबेरंगी फुले तिचे सौंदर्य अधिकच खुलवीत आहेत.
-
हेमलचा हा स्लीव्हलेस फ्लोरल फ्लेअर्ड ड्रेस तिच्यावर अतिशय शोभून दिसत असून, तिला एक फ्रेश आणि समरी लूक देतोय.
-
हेमलचा हा सिंपल, एलिगंट आणि आनंददायी लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून, या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: फोटोग्राफर तन्मय/इन्स्टाग्राम)
सकाळी लवकर उठण्यापासून ते सहानुभूती जपण्यापर्यंत… कोंबड्यांकडून माणसांनी शिकावेत असे ५ गुण; चाणक्यांनी सांगितले