-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट ही तिच्या उत्तम अभिनयासोबतच आपल्या खास फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते.
-
तिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या नव्या फोटोंमध्ये प्रियाचा बोल्ड आणि एलिगंट अवतार पाहायला मिळत आहे. या फोटोशूटसाठी प्रियाने काळ्या रंगाचा अतिशय आकर्षक शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसच्या खालच्या बाजूला लावलेल्या ट्रान्सपरंट नेट फॅब्रिकमुळे तिच्या संपूर्ण लूकला एक मॉडर्न आणि हटके टच मिळाला आहे.
-
तिने कानात स्टायलिश डायमंड ज्वेलरी आणि पायात मॅचिंग काळ्या हाय हील्स परिधान केले आहेत.
-
कॅमेऱ्यासमोर दिलेल्या तिच्या पोझेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”