-
Zee Marathi Awards 2026 Nomination Party: ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’चा नामांकन सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
या सोहळ्याला प्रसिद्ध मराठी अभिनेता निमिष कुलकर्णीने (Nimish Kulkarni) पत्नी कोमल भासकरबरोबर (Komal Bhaskar) हजेरी लावली होती.
-
निमिषला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (पुरुष)’ आणि ‘सर्वोत्कृष्ट मैत्री’ या दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.
-
निमिष सध्या झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ (Sanai Chaughade TV Serial) या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
-
या पुरस्कार सोहळ्यात निमिषने क्रीम रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला होता, तर कोमल फिकट गुलाबी रंगाच्या ऑफ-शोल्डर वन-पीस ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
-
या फोटोंना निमिषने “इश्क़ है यह लड़की, इश्क़ है” असे रोमँटिक कॅप्शन दिले आहे.
-
निमिषची पत्नी कोमल ही झी मराठीवरील मालिकांसाठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर (Executive Producer) म्हणून जबाबदारी सांभाळते.
-
(सर्व फोटो सौजन्य : निमिष कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
सतत दारु प्यायल्याने लिव्हर किती वर्षांनी आणि कसे होते फोल? कोणती लक्षण दिसतात जाणून घ्या डॉक्टरांकडून