-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळने (Myra Vaikul) नुकतीच तिच्या कुटुंबासोबत सिंगापूरची सफर केली.
-
आग्नेय आशियातील सिंगापूर (Singapore) हा एक अत्यंत आधुनिक, समृद्ध आणि निसर्गसुंदर देश म्हणून ओळखला जातो.
-
या ट्रीपदरम्यान मायराची आई श्वेता वायकुळ यांनी इन्स्टाग्रामवर सिंगापूरच्या सफरीचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
विशेष म्हणजे, मायराने तिच्या कुटुंबासह सिंगापूर येथील प्रसिद्ध ‘युनिव्हर्सल स्टुडिओ’मध्ये एक खास फोटोशूट केले आहे.
-
‘युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूर’ (Universal Studios Singapore – USS) हे आशियातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय थीम पार्कपैकी एक मानले जाते.
-
हे थीम पार्क सिंगापूरमधील प्रसिद्ध सेंटोसा बेटावर (Sentosa Island) वसलेलं असून, ‘रिसॉर्ट्स वर्ल्ड सेंटोसा’चा एक महत्त्वाचा भाग आहे.
-
या थीम पार्कमध्ये हॉलीवूडपट आणि प्रसिद्ध ॲनिमेशनवर आधारित विविध आकर्षक झोन तयार करण्यात आले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
Numerology: ‘या’ जन्मतारखेचे लोक कॉन्फिडन्स आणि मेहनतीनं उभं करतात साम्राज्य; पहिल्याच भेटीत सर्वांना वेड लावतात