-
अभिनेत्री रेवा कौरसे ही ‘बिग बॉस मराठी ६’ या अत्यंत लोकप्रिय रिॲलिटी शोमुळे महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली आहे.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या रेवाने नुकतेच आपले काही अत्यंत आकर्षक आणि बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये रेवाने ब्लाऊजशिवाय नेसलेली डार्क तपकिरी रंगाची सिल्क साडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
तिने साडी अत्यंत पारंपरिक पण आधुनिक पद्धतीने थेट शरीरावर नेसली असून तिच्या पाठीचा आणि कंबरेचा भाग मोकळा दिसतो आहे.
-
या लूकला अधिक सुंदर बनवण्यासाठी तिने नाकात नाजूक नथ आणि कंबरेवर बारीक सोनेरी कंबरपट्टा परिधान केला आहे.
-
तिने या फोटोला ‘Before the blouse, there was the drape. Raw. Regal. Timeless’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिचा हा बोल्ड, पारंपरिक आणि अत्यंत रुबाबदार अवतार पाहून तिचे चाहते आणि सोशल मीडिया युजर्स तिच्या या लूकवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेवा कौरसे/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”