-
अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे सासरे आणि डॉ. श्रीराम नेने यांचे वडील माधव नेने यांनी नुकताच आपला ८८ वा वाढदिवस साजरा केला.
-
डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या वडिलांच्या ८८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुंदर कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आपल्या वडिलांबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त करताना डॉ. नेने यांनी एक अतिशय भावूक संदेश सोशल मीडियावर लिहिला आहे.
-
श्रीराम नेने यांनी या कौटुंबिक फोटोसोबत ‘Happy 88th, Dad. Thank you for always being there. Love you so much.’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
वयाच्या ८८ व्या वर्षीही माधव नेने यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि उत्साह या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
ही खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
ही खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रीराम नेने/इन्स्टाग्राम)
तुम्हाला शौचासाठी किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या एका सवयीवरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी!