-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर (Mrunmayee Gondhalekar) ‘इशिता’ ही भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच मृण्मयीने ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’च्या नामांकन सोहळ्याला (Zee Marathi Awards 2026 Nomination Party) हजेरी लावली होती.
-
या खास सोहळ्यासाठी मृण्मयीने सुंदर लूक करत एक छान फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मृण्मयीने फिकट पिवळ्या रंगाचा आकर्षक गाऊन परिधान केला होता.
-
आपल्या या फोटोशूटला मृण्मयीने ‘Swirling Into My Own Fairytale’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णीने मृण्मयीच्या या फोटोंवर ‘Pretty’ अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी गोंधळेकर/इन्स्टाग्राम)
एक ॲपलमध्ये नोकरी करतोय, तर दुसऱ्याने सुरू केलंय स्टार्टअप; माधुरी दीक्षित म्हणाली, “मोठी झाली आता मुलं”