-
स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) ही मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
स्नेहलताने नुकतेच एक नवं फोटोशूट केले असून, त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी स्नेहलताने गडद निळ्या रंगाचा डेनिम आऊटफिट परिधान केला आहे.
-
सायकलवर बसून स्नेहलताने दिलेल्या या हटके पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
स्नेहलताने दिलेले खास कॅप्शन, “कधी कधी स्वतःला भेटण्यासाठी फार दूर जावं लागत नाही… आपल्याला मनापासून आवडणाऱ्या एखाद्या छोट्याशा गोष्टीकडे परत वळलं तरी पुरतं.”
-
“थोडं वारं केसांत, थोडं बालपण हसण्यात… आणि रोजच्या धावपळीत मागे पडलेली ‘मी’, पुन्हा माझ्या सोबतीला.”
-
“आज काही क्षण फोटोंच्या रूपात… आणि पुढच्या रीलमध्ये याच प्रवासाची गोष्ट- स्वतःला शोधण्यासाठी…”
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
एमपीएससी : राज्यसेवा, अभियांत्रिकी, वन आणि कृषी सेवांच्या परीक्षांमधून वर्णनात्मक पेपर रद्द होण्याची शक्यता; लवकरच दुसरा अहवाल येणार