-
कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते.
-
या मालिकेत अभिनेत्री राधा सागरने (Radha Sagar) साकारलेली ‘अभिलाषा’ ही भूमिका प्रचंड गाजली.
-
राधाच्या नव्या फोटोशूटने सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये राधाने पेस्टल हिरव्या रंगाचा सुंदर लखनवी कुर्ता परिधान केला आहे.
-
लखनवी कुर्त्यावरील धाग्यांचे नाजूक आणि आकर्षक नक्षीकाम तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
राधा विवाहित असून तिला ‘वीर’ नावाचा एक गोंडस मुलगा आहे.
-
राधाने ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या लोकप्रिय मालिकेत आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘मलाल’ (Malaal Movie) या चित्रपटातही उत्तम अभिनय केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : राधा सागर/इन्स्टाग्राम)
“पाच हजार घेतलेत ना, गरज नसेल तर परत करा..”, गिरीश महाजनांचा शेतकऱ्यांना सल्ला