-
मिथिला पालकर (Mithila Palkar) ही एक लोकप्रिय अभिनेत्री, गायिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते.
-
नेटफ्लिक्स सिरीज, बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमधील दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
-
नैसर्गिक अभिनय, साधेपणा आणि सहज-सुंदर संवादफेक ही मिथिलाची खरी खासियत आहे.
-
नुकतेच मिथिलाने निसर्गाच्या सानिध्यात एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मिथिलाने स्टायलिश क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स असा कॅज्युअल लूक परिधान केला आहे.
-
मिथिलाच्या या नव्या लुकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सप्टेंबर महिन्यात मिथिलाने कोकण सफर करत सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)
काटा किर्रर्रर्र नाचलीस गं… ‘लिंबोणीचं लिंबू’ गाण्यावर तरूणीचा मनमोहक डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक