-
नवरात्रीचा सण आजपासून सुरू होत असून, या पवित्र उत्सवात नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.
-
नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग असतो आणि अनेक लोक या रंगांनुसार कपडे घालून सण साजरा करतात.
-
अभिनेत्री रुपाली भोसलेने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग नारिंगी असल्याने रुपालीनेही या रंगाची निवड करून, चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
या खास प्रसंगी रुपालीने एक सुंदर नारिंगी रंगाचा पैठणी ड्रेस परिधान केला आहे. पैठणी ड्रेसवरील पारंपरिक सोनेरी नक्षीकाम आणि मोहक किनार तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
नारिंगी रंगाच्या या ड्रेसमध्ये ती खूपच आकर्षक दिसत असून, तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
पैठणी ड्रेससोबत रूपालीने पारंपरिक दागिन्यांचा उत्तम समन्वय साधला असून, त्यात तिची मराठी संस्कृती दिसून येते.
-
(सर्व फोटो सौजन्य: रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS