-
नवरात्रीचा पावन सण आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला असून, नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाईल.
-
या मंगलमय प्रसंगी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन यांनी पारंपरिक अंदाजात नवरात्रीचा आनंद साजरा केला आहे.
-
पहिल्या दिवशी अंकिताने नारिंगी रंगाची सुंदर साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
नारिंगी रंग ऊर्जा, आनंद व धैर्य यांचे प्रतीक मानला जातो, जो नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व दर्शवतो.
-
अंकिताने या लूकसोबत नथ, हार आणि हिरव्या बांगड्या, असे पारंपरिक दागिने घालून अस्सल मराठमोळा साज केला आहे.
-
अंकिताने हे सुंदर फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत, ज्यावर चाहते कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
-
या फोटोंमध्ये अंकिता आणि विक्की एकमेकांबरोबर खूप आनंदी आणि रोमँटिक दिसत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अंकिता लोखंडे/इन्स्टाग्राम)
मराठमोळे महेश भागवत हैदराबादचे पोलीस आयुक्त, विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिली खास पोस्ट