-
Shardiya Navratri 2026: लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवाली परबने (Shivali Parab) शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त एक विशेष फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने आकर्षक गुलाबी रंगाची सुंदर पैठणी साडी परिधान केली आहे.
-
या पारंपरिक पैठणी लूकवर शिवालीने मोत्यांच्या सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
-
या फोटोंना शिवालीने “ये लड़की ज़रा सी दीवानी लगती है” असे हटके आणि रंजक कॅप्शन दिले आहे.
-
शिवाली सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या अतिशय लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
याशिवाय शिवालीने अनेक मराठी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
‘लोकसत्ता’च्या सर्व वाचकांना आणि त्यांच्या परिवाराला शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
दीडशे किलो बटाटे, चटणीची खास रेसिपी- चेंबूरच्या नंदू वडापावची गोष्ट!