-
‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali TV Serial) ही झी मराठीवरील एक अत्यंत लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) ‘सावली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त प्राप्तीने एक खास फोटोशूट केले होते.
-
या फोटोंमध्ये प्राप्तीने सुंदर पांढऱ्या रंगाची मुनिया पैठणी साडी परिधान केली आहे.
-
पांढरा रंग हा निरागसता, शांतता, निर्मळपणा आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. प्राप्तीच्या या लूकधूनही तोच भाव स्पष्टपणे दिसून येतो.
-
या मुनिया पैठणीवर प्राप्तीने नाजूक मोत्यांच्या दागिन्यांचा सुरेख साज केला आहे.
-
‘कोठारे व्हिजन’च्या बॅनरखाली निर्मित या मालिकेची निर्मिती महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”