-
संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही लोकप्रिय मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे.
-
संस्कृतीने २०११ मध्ये झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘पिंजरा’मधील ‘आनंदी’ या भूमिकेतून अभिनयात पदार्पण केले होते.
-
नवरात्रीनिमित्त संस्कृतीने हे विशेष फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आज १३ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्रीचा (Navratri 2026) तिसरा दिवस आहे. या दिवशी देवीच्या ‘चंद्रघंटा’ रूपाची पूजा केली जाते.
-
तिसऱ्या दिवसाचा रंग लाल असून, हा रंग उत्साह, शुभसंकेत आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो.
-
या फोटोंमध्ये संस्कृतीने लाल रंगाची, त्यावर देवीचा चेहरा आणि मंत्र प्रिंट केलेली अत्यंत सुंदर साडी नेसली आहे.
-
हे फोटो शेअर करताना संस्कृतीने “किसी पुराने ख़्वाब का हिस्सा लगती है…” असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे/इन्स्टाग्राम)
सचिन तेंडुलकरांची सून सानियाने शेअर केले आईबरोबरचे खास फोटो; नणंद सारा तेंडुलकरने केली खास कमेंट…