-
‘आई कुठे काय करते’फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
-
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, नेहमीच आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करीत असते.
-
नुकतेच तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर साडीतील काही सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये गौरीने पिवळ्या रंगाची आकर्षक कॉटन साडी परिधान केली आहे.
-
या साडीसोबत तिने हिरव्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड हॉल्टर नेक आणि बॅकलेस ब्लाऊज परिधान करून आपला लूक ग्लॅमरस केला आहे.
-
तिच्या मोकळ्या सोडलेल्या केसांची हेअरस्टाईल आणि चेहऱ्यावरील स्मित तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
गौरीचा हा ट्रॅडिशनल आणि वेस्टर्नचा सुरेख संगम असलेला साडी लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांचा दिलदारपणा, प्रियांका गांधींच्या घरी काम करणाऱ्या महिलेची इच्छा केली पूर्ण