-
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय व गुणी अभिनेत्री सुखदा खांडकेकर तिच्या उत्तम अभिनयाबरोबरच तिच्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या सुखदाने नुकतीच तिच्या चाहत्यांसाठी एक विशेष आणि सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
-
तिची ही नवीन पोस्ट आणि त्यातील मनमोहक फोटो सध्या तिच्या चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आले आहेत.
-
सुखदाने हे खास फोटोशूट एका निसर्गरम्य बागेत हिरवळीच्या पार्श्वभूमीवर केले आहे. त्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर फ्लोई घेरा असलेला स्कर्ट परिधान केला आहे.
-
या स्कर्टवर तिने कॉलर असलेला लाल रंगाचा आणि त्यावर पांढरी नक्षी (प्रिंट) असलेला जॅकेट-टॉप परिधान करून अप्रतिम लूक केला आहे.
-
बागेत काढलेल्या या सुंदर फोटोंना तिने ‘This jacket has my heart’, अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
तिचा हा स्टायलिश आणि फ्रेश लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
हृदयरोगतज्ज्ञ शिरीष हिरेमठ यांचे निधन; हृदयरोग उपचार क्षेत्रातील दिग्गज हरपला