-
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता बने नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्यपूर्ण शैलीने प्रेक्षकांची मने जिंकून घेते.
-
नुकतीच ती ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मराठी नाटकात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली होती.
-
या नाटकातील तिच्या भूमिकेला आणि अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम अन् उत्तम प्रतिसाद मिळाला.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या अमृताने नुकतेच आपले काही अत्यंत सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती सुरेख काठपदराच्या साडीमध्ये खूपच आकर्षित आणि देखणी दिसत आहे.
-
विशेष म्हणजे हे सुंदर फोटो पोस्ट करत अमृताने ‘जीव माझा भुलला ग….’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या पारंपरिक आणि मनमोहक अंदाज चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:अमृता बने/इन्स्टाग्राम)
काटा किर्रर्रर्र नाचलीस गं… ‘लिंबोणीचं लिंबू’ गाण्यावर तरूणीचा मनमोहक डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक