-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ‘सायली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच जुईने साडीत एक खास फोटोशूट केले असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटसाठी जुईने जांभळ्या रंगाची सुंदर साडी आणि त्याला साजेसा मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोंना जुईने “The Lilac Love!!!” असे कॅप्शन दिले आहे.
-
जुईच्या या मनमोहक लूकवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, जुईची ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या एका अतिशय रंजक वळणावर आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरू होणार सुवर्णकाळ, पदरात पडणार पुण्याचं फळ