-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पाठराखीण’ (Pathrakhin TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
-
बहिणींच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक गुंतागुंत उलगडणारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अनुजा चौधरी (Anuja Chaudhari) ‘प्रीती सूर्यवंशी’ ही भूमिका साकारत आहे.
-
अनुजाने नुकतीच स्टार प्रवाहवरील लोकप्रिय आणि खळखळून हसवणाऱ्या ‘आता होऊ दे धिंगाणा ५’ (Aata Hou De Dhingana 5) या कार्यक्रमात विशेष हजेरी लावली.
-
या कार्यक्रमात अनुजाने केलेल्या इंडो-वेस्टर्न लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
अनुजाने परिधान केलेला गुलाबी रंगाचा इंडो-वेस्टर्न ड्रेस हा साडीपासून तयार करण्यात आला होता.
-
या देखण्या गुलाबी ड्रेसवर अनुजाने सुंदर मोती आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा साज परिधान केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुजा चौधरी/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव