-
Zee Marathi Awards 2026: ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’चा हा भव्य आणि रंगतदार सोहळा प्रेक्षकांना ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ‘झी मराठी’वर पाहायला मिळणार आहे.
-
या खास सोहळ्याची पूर्वतयारी, रंगमंचावर एकत्र येत काहीतरी वेगळं सादर करण्याची संधी आणि प्रेक्षकांकडून मिळणारे भरभरून प्रेम; यामुळे कलाकारांसाठीही ‘झी मराठी अवॉर्ड्स’चा हा अनुभव नेहमीच अविस्मरणीय ठरतो.
-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने (Abhidnya Bhave) या सोहळ्याला हजेरी लावत एक अत्यंत ग्लॅमरस लूक केला होता.
-
या सोहळ्यासाठी अभिज्ञाने सोनेरी रंगाचा टॉप, शिमरी स्कर्ट आणि ओढणी असा सुंदर पोशाख परिधान केला होता.
-
या खास फोटोंना अभिज्ञाने ‘Living the INDI -POP era!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अभिज्ञा सध्या झी मराठीवरील ‘तारिणी’ (Taarini TV Serial) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
‘तारिणी’ या मालिकेत अभिज्ञा ‘कौशिकी खांडेकर’ ही महत्त्वपूर्ण आणि दमदार भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
“पाच हजार घेतलेत ना, गरज नसेल तर परत करा..”, गिरीश महाजनांचा शेतकऱ्यांना सल्ला