-
अभिनेत्री मिथिला पालकर सध्या जपानमध्ये सुट्यांचा आनंद घेत असून, तिने तिथले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
निसर्गरम्य टेकड्या आणि नदीच्या पार्श्वभूमीवर तिने लाकडी कुंपणाला टेकून दिलेला लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
गुलाबी शॉर्ट्स आणि काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप परिधान करून मिथिला जपानमधील हिरव्यागार बांबूंच्या जंगलात फिरताना दिसत आहे.
-
पर्यटनासोबतच मिथिलाने जपानमधील प्रसिद्ध व स्वादिष्ट अशा रामेन (Ramen) नूडल्स सूपचा आस्वाद घेतला.
-
सफेद पॅन्ट, ब्राऊन टॉप आणि जॅकेटमधील तिचा कॅज्युअल ट्रॅव्हल लूक अगदी आकर्षक दिसत आहे.
-
जपानमधील निसर्गसौंदर्य, प्रसिद्ध ठिकाणे आणि तिथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत, ती तिचे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे.
-
मिथिलाच्या या जपान सफारीच्या फोटोंवर तिचे चाहते आणि नेटिझन्स यांच्याकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:मिथिला पालकर/ इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”