-
‘आता होऊ दे धिंगाणा ५’ या लोकप्रिय शोच्या मंचावर ‘पाठराखीण’ मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावून धम्माल केली आहे.
-
या विशेष भागा दरम्यान शोच्या मंचावर सर्व कलाकारांचा एक आकर्षक आणि उत्साही अवतार पाहायला मिळाला आहे.
-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने या खास भागातील तिचे काही मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताने या कार्यक्रमासाठी सुरेख अशा गुलाबी रंगाचा (Pink) अनारकली आऊटफिट परिधान केला आहे.
-
तिच्या या गुलाबी ड्रेसवर तिने डिझायनर एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट परिधान करून लूक अधिकच खास केला आहे.
-
या ट्रेडिशनल लूकला साजेसा असा हेव्ही नेकलेस आणि ईअर कफ्स (Ear Cuffs) तिने गळ्यात व कानात परिधान केले आहेत.
-
तिचा हा एथनिक अवतारातील वेस्टर्न तडका चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:प्राजक्ता गायकवाड/ इन्स्टाग्राम)
पुढचे १३ दिवस ‘या’ ५ राशींसाठी ठरणार भाग्यवान! शुक्र गोचरामुळे बँक बॅलन्स वाढणार; धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर