-
प्रसिद्ध कवी व गीतकार संदीप खरे (Sandeep Khare) यांची मुलगी आणि मराठी अभिनेत्री रुमानी खरे (Roomani Khare) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
रुमानी सध्या सफरीवर असून तिने या सफरनाम्यातील काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रुमानीने निळ्या रंगाचा इकत टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केल्याचे दिसत आहे.
-
तसेच एका फोटोमध्ये रुमानीने बाथटबमध्ये बसून हटके पोज दिली आहे.
-
हे फोटो शेअर करत रुमानीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “गेले काही दिवस जरा जास्तच हसायला आलं…”
-
रुमानीने झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi TV Serial) या मालिकेत साकारलेली ‘राधा’ची भूमिका प्रचंड गाजली, ज्यामुळे ती घराघरात पोहोचली.
-
रुमानी ८ मार्च २०२६ रोजी अभिनेता स्तवन शिंदेबरोबर विवाहबंधनात अडकली.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुमानी खरे/इन्स्टाग्राम)
भारताचा पाकिस्तानवर एका विकेटने रोमहर्षक विजय! U19 आशिया चषक चॅम्पियन ठरले; १ चेंडू ३ धावांची गरज अन्…; मोहितने कसा जिंकून दिला सामना?