-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक (Manasi Naik) सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे.
-
दिवाळीच्या (Diwali 2026) पार्श्वभूमीवर मानसीने एका खास आणि सुंदर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
यंदा दिवाळीची सुरुवात ५ नोव्हेंबर रोजी वसूबारसने होत असून ११ नोव्हेंबरला भाऊबीजेने सांगता होणार आहे.
-
या खास फोटोशूटसाठी मानसीने गुलाबी रंगाची सुंदर बनारसी साडी परिधान केली आहे.
-
या बनारसी साडीतील लूकला साजेसा असा गळ्यातील हार, कानातले आणि हातातल्या बांगड्यांचा नक्षीदार साज मानसीने केला आहे.
-
कमीतकमी मेकअप, आकर्षक हेअरस्टाईल आणि केसांत माळलेला फुलांचा गजरा मानसीच्या या लूकला अधिकच खुलवत आहे.
-
मानसीच्या या पारंपरिक अवतारातील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Beauty In Pink’ अशा कमेंट्स करत पसंतीची पावती दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव