-
मिथिला पालकर (Mithila Palkar) ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री असून चित्रपट आणि वेब सीरिजमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
-
मिथिला तिच्या नैसर्गिक अभिनय, कुरळ्या केसांची खास शैली आणि दिलखुलास हास्यामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते.
-
मिथिला सध्या जपानमध्ये (Japan) सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. जपान हा चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला देश आहे.
-
पूर्व आशियातील प्रमुख बेट-देश असलेल्या जपानला ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून ओळखले जाते.
-
या देशाचा बहुतांश भाग पर्वतांनी व्यापलेला असून, ‘माऊंट फुजी’ हा जपानमधील सर्वात उंच आणि प्रसिद्ध निद्रिस्त ज्वालामुखी आहे.
-
हे फोटो शेअर करत मिथिलाने “संपूर्ण जपानमधून साठवलेल्या काही खास आठवणी!” असे कॅप्शन दिले आहे.
-
जपानी संस्कृतीत “आनंदी आणि दीर्घ आयुष्याचे रहस्य” मानली जाणारी ‘इकिगाई’ ही जीवनशैली जगभरात प्रसिद्ध आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS