-
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) मध्ये ‘दि लायब्ररी’ (The Library) या भव्य ग्रंथालयाचे नुकतेच शानदार उद्घाटन करण्यात आले.
-
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC)मधील ‘दि लायब्ररी’ या नव्या भव्य उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य सूत्रसंचालकाची (होस्ट) भूमिका बजावली आहे.
-
सोनाली बेंद्रेने या सोहळ्यातील खास क्षण आणि फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
या कार्यक्रमादरम्यान सोनाली बेंद्रे हिने उद्योगपती नीता अंबानी यांच्याशी संवाद साधला.
-
सोनाली बेंद्रे हिने या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अत्यंत एलिगंट आणि क्लासिक लूक निवडला होता.
-
कला आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीमुळे ‘दि लायब्ररी’चा हा सोहळा अत्यंत प्रतिष्ठित ठरला.
-
‘दि लायब्ररी’ (The Library)च्या बोर्डसमोर सोनालीने दिलेल्या स्टायलिश पोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:सोनाली बेंद्रे/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”