-
सत्यघटनेवरून प्रेरित असलेला ‘कापूसकोंडा’ (KapusKoonda Movie) हा चित्रपट २३ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला.
-
कुत्र्याला घाबरणाऱ्या एका निवृत्त कर्मचाऱ्याची अनोखी कथा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री मधुराणी गोखलेने (Madhurani Gokhale) प्रमुख भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण केले आहे.
-
मधुराणीने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी मधुराणीने सोनेरी रंगाची डिझायनर साडी आणि त्यावर शिमरी ब्लाऊज परिधान केला होता.
-
मधुराणीने हा ग्लॅमरस लूक झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ या कार्यक्रमाच्या मंचासाठी केला होता.
-
‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे. तसेच सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरी यांनी चित्रपटाची पटकथा व संवादलेखन केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मिथिला पालकरची जपान भ्रमंती; खास फोटो शेअर करत म्हणाली…)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS