-
शिवाली परब ही मराठी कलाविश्वातील एक अत्यंत हुशार, लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
तिने नुकतेच अमेरिकेतील निसर्गरम्य ठिकाणी फिरतानाचे खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवालीने पांढरा शर्ट, त्यावर काळे जॅकेट आणि राखाडी रंगाची कम्फर्टेबल पॅन्ट परिधान केली आहे.
-
गळ्यात घातलेला काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचा मफ्लर तिच्या या ट्रॅव्हल लूकला अधिक आकर्षक बनवत आहे.
-
एका फोटोत ती समुद्राच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या बोटींच्या पार्श्वभूमीवर सुंदर पोज देताना दिसत आहे.
-
अमेरिकेतील सुंदर रस्ते आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतानाचा तिचा हा व्हेकेशन लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
-
तिच्या या स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:शिवाली परब/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव