-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) नुकतीच मुंबईत आयोजित ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्याला हजेरी लावली.
-
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात आलियाचा पती रणबीर कपूर ‘प्रभू राम’ यांची भूमिका साकारत आहे.
-
या प्रीमियर सोहळ्यासाठी आलियाने गडद रंगाची प्लेन लिनेन साडी आणि त्यावर भरजरी बॅकलेस ब्लाऊज परिधान केला होता.
-
आलियाने या लूक मधील फोटोंना ‘An Epic Start To Diwali’ असे कॅप्शन दिले आहे.
-
आलियाने परिधान केलेली ‘अनाभिला’ ब्रँडची ही लिनेन साडी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर ₹१४,५०० रुपयांना उपलब्ध आहे.
-
या सोहळ्यासाठी आलियाचे स्टायलिंग रिया कपूर आणि सान्या कपूर यांनी केले होते.
-
‘रामायण’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”