-
मराठी नाट्यसृष्टीतील ‘आता थांबवायचं कसं?’ (Aata Thambvaicha Kasa Marathi Natak) या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या या नाटकाची ‘एका भन्नाट कुटुंबाची… अगदी आपल्या घरासारखी गोष्ट’ अशी टॅगलाईन आहे.
-
नाटकाच्या टीमने १०० दिवसांत ५० प्रयोगांचा टप्पा गाठत, या प्रवासात साथ दिलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.
-
या नाटकातून अभिनेत्री ऐश्वर्या शेटेने (Aishwarya Shete) व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले असून ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
-
ऐश्वर्याने नुकतेच एका स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केले असून याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ऐश्वर्याने पांढऱ्या आणि काळ्या रंगाची सुंदर सॅटिन साडी परिधान केली आहे.
-
या लूकवर ऐश्वर्याने गळ्यात नाजूक हिऱ्यांचा हार आणि हलका मेकअप करत आपला लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)
डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला; म्हणाले, “मी डेमोक्रॅट्ससोबत काम करेन”; मध्यावधी निवडणुकीचे कल स्पष्ट!