-
महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’!
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने आपल्या यशस्वी प्रवासाची ८ वर्षे पूर्ण केली आहेत.
-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री नम्रता संभेराव गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
या शोमधील पात्रे आणि संवाद प्रेक्षकांच्या रोजच्या बोलण्यातही सहजपणे वापरले जातात.
-
सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यावर आहे. याच दरम्यान नम्रताने वॉशिंग्टनमध्ये एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये नम्रताने गडद लाल रंगाचा टॉप आणि पांढरी पॅण्ट परिधान केल्याचे दिसत आहे.
-
आपले हे फोटो शेअर करत नम्रताने त्यांना ‘Blooming In My Own Time’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”