-
झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ (Sanai Chaughade TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री चिन्मयी साळवी (Chinmayee Salvi) ‘शर्वरी परब’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
चिन्मयीने नुकतीच ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा २०२६ ला (Zee Marathi Awards 2026) हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यात चिन्मयीच्या ‘सनई चौघडे’ या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट जोडी, कुटुंब आणि लक्षवेधी चेहरा यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, तर चिन्मयीने ‘सर्वोत्कृष्ट नायिका’चा किताब पटकावला.
-
या खास सोहळ्यासाठी चिन्मयीने पारंपरिक आणि मनमोहक लूक केला होता.
-
चिन्मयीने या प्रसंगी सुरेख निळ्या रंगाची सिल्क साडी आणि त्यावर जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता.
-
आपल्या या खास लूकचे फोटो शेअर करत चिन्मयीने त्याला ‘Forever A Saree Girl’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चिन्मयी साळवी/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”