-
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात आणि प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ हिने तिच्या जंगल सफारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शर्वरी वाघबरोबर तिच्या या जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी तिची बहीण कस्तुरी वाघसुद्धा उपस्थित होती.
-
सफारीदरम्यान टिपलेले वाघाचे देखणे आणि रोमहर्षक फोटोही तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
जिप्सी गाडीत बसून जंगलची सफर करतानाचा शर्वरीचा कूल आणि स्टायलिश अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
जंगलातील मातीच्या रस्त्यावर चालणाऱ्या वाघाची झलक तिच्या या सफारीदरम्यान कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
-
अभिनेत्री शर्वरी वाघने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर करत त्याला ‘Wagh in the nature’ अशी मजेशीर कॅप्शन दिली आहे.
-
शर्वरी वाघच्या या वाइल्डलाईफ सफारीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”