-
मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकर ही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांच्या मनात घर करून आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अक्षयाचे श्रीलंकेतील हे जुने फोटो समोर आले असून त्यांनी पुन्हा एकदा या रम्य आठवणींना उजाळा दिला आहे.
-
श्रीलंकेच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी तिने आपल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटला आहे. या खास व्हेकेशनदरम्यानचे काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अक्षयाने काळ्या रंगाचा आकर्षक आणि सुंदर शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
कॅफेमध्ये बसून तिने तिथल्या स्थानिक स्वादिष्ट पदार्थांचा आणि शहाळ्याच्या पाण्याचा आस्वाद घेतला आहे.
-
समुद्रकिनारी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये बसून टेबलवरील जेवणाचा आनंद घेत असलेल्या ग्लॅमरस फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहेत.
-
अक्षयाचा हा कॅज्युअल व स्टायलिश लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून तिच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)
शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुप्रिया सुळे यांना संधी मिळू शकते – रामदास आठवले