आखाती देशातील गणेशोत्सव
- 1 / 12
संयुक्त अरब अमिराती आणि इतर आखाती देशांतील मराठी नागरिकांसाठी यंदा ‘आखातीमराठी’ वेबसाईटने गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आखाती देशातील भारतीय नागरिकांनी पाठविलेली काही छायाचित्रे प्रसिद्ध करत आहोत. पंकज राणे - दोहा (सौजन्य - आखातीमराठी)
- 2 / 12
अदिती मराठे - दुबई (सौजन्य - आखातीमराठी)
- 3 / 12
स्मिता राणे - कुवेत (सौजन्य - आखातीमराठी)
- 4 / 12
माधवी म्हसकर - दुबई (सौजन्य - आखातीमराठी)
- 5 / 12
अजय इंगळे - ओमान (सौजन्य - आखातीमराठी)
- 6 / 12
ऋतुजा जवळे - दोहा (सौजन्य - आखातीमराठी)
- 7 / 12
अमेय नामजोशी - दुबई (सौजन्य - आखातीमराठी)
- 8 / 12
सुनील बोरसे - मस्कत (सौजन्य - आखातीमराठी)
- 9 / 12
समीर मुजुमदार - कुवेत (सौजन्य - आखातीमराठी)
- 10 / 12
राजेश बांगळे - दुबई (सौजन्य - आखातीमराठी)
- 11 / 12
रोहित सुर्वे - दुबई (सौजन्य - आखातीमराठी)
- 12 / 12
योजना घातोल - अबु हालिफा (सौजन्य - आखातीमराठी)